December 12, 2024 3:11 am

Home » हिंगोली » खैरखेडा येथे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या स्थानिक विकास निधीतून सभामंडपाचे भूमिपूजन

खैरखेडा येथे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या स्थानिक विकास निधीतून सभामंडपाचे भूमिपूजन

413 Views

युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

प्रतिनिधी -उमेश चक्कर, हिंगोली

हिंगोली विधानसभा मतदारसंघातील सेनगाव तालुक्यातील खैरखेडा येथे विद्यमान आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या स्थानिक विकास निधीतून 25 लक्ष रुपये निधीतून खैरखेडा येथे सभामंडपाचे भूमिपूजन भाजपाचे युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्कल प्रमुख संतोषराव मरडे, विजयराव धाकतोडे पाटील, सरपंच रामदास मोरे, प्रकाश मोरे, प्रमोद इंगळे, दशरथ मुंडे, बळीराम मोरे, लक्ष्मण मोरे, शंकरराव घायाळ, भिमराव मोरे, भारतजी यांच्यासह गावकरी मंडळी ग्रामस्थांची तथा परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सुखदेव विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे, यावेळी युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कारही करण्यात आला असतांना युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहेत.

hipravahnetwork
Author: hipravahnetwork

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This