प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, लोकसभेचे नेते डॉक्टर अंकुश देवसरकर यांचीही प्रमुख उपस्थिती
प्रतीनीधी/ उमेश चक्कर हिंगोली
28 जानेवारी रोजी नांदेड येथील काँग्रेस महिला मेळाव्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेशजी चन्नीथाला व प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आले असता नांदेड येथील महिला मेळाव्यानंतर त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग नागेश्वराचे दर्शन घेतले औंढा नागनाथ येथे लोकसभा मतदारसंघाचे नेते डॉक्टर अंकुश देवसरकर व युवा काँग्रेसचे युवा नेते रणजीत पाटील गोरेगावकर यांनी त्यांचे भव्य स्वागत केले यावेळी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे नेते डॉ. अंकुश देवसरकर, आशिष दुआ (सचिव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी), संपत कुमार (सहप्रभारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी), नाना गावंडे (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) , रामविजय बुरुंगले (सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी), श्रावण रॅपनवाड (सहप्रभारी, हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी)
दिलीपराव देसाई (अध्यक्ष, हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी),युवा नेते रणजीत भाऊराव पाटील गोरेगावकर, मुनीर पटेल (कार्याध्यक्ष हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी), , सुमित मुळे (अध्यक्ष हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग), बालाजी कर्डिले (अध्यक्ष हिंगोली जिल्हा युवक काँग्रेस), पवन उपाध्याय (शहराध्यक्ष हिंगोली काँग्रेस कमिटी), संजयभैया देशमुख सभापती जिल्हा परीषद,नंदू भाऊ पाटील,अज्जू भाई इनामदार (नगरसेवक औंढा नागनाथ नगरपंचायत), अजीज कादरी (नगरसेवक औंढा नागनाथ नगरपंचायत), सीमा भाभी हफीज, प्रीती ताई जयस्वाल, शोभाताई मोगले, मदन शेळके
मनोज जयस्वाल, एकनाथ सूर्यवंशी (उपाध्यक्ष, हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी), मंगेश बोडके संदीप गोबाडे,महेंद्र जोंधळे, रवी पाटील, प्रशांत मुळे, नवाब कादरी, सादिक इनामदार, जुनेद बाबा, सुनील जोंधळे, शरद मुळे, संतोष नाईक, राम लिंगायत, प्रणव पाटील, शुभम पाटील, रामदास पाटील, विठ्ठल वाशिमकर, इनामदार श्याम लिंगायत, चेतन लोंढे, जुल्फेकार इनामदार, नय्युम इनामदार, मोसिन इनामदार, वसीम इनामदार त्यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते